नाशिक जिल्ह्यातून नवीन 1) मालेगाव आणि 2) कळवण जिल्हे तयार करण्याचे प्रस्तावित आहेत.
अहमदनगरचे विभाजन करून नवीन संगमनेर, शिर्डी आणि श्रीरामपूर असे नवीन तीन जिल्हे निर्माण होणार आहेत.
ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन 1) मीरा-भाईंदर आणि 2) कल्याण जिल्हे निर्माण होणार आहेत.
पुणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन 1) शिवनेरी नवीन जिल्हा
• रायगड जिल्ह्याचे विभाजन करून नवीन महाड जिल्हा तयार होणार आहे.
सातारा जिल्ह्यातून नवीन माणदेश हा जिल्हा तयार होणार आहे. रत्नागिरी मधून नवीन मानगड जिल्हा तयार होणार आहे. बीड जिल्ह्यामधून आंबेजोगाई हा जिल्हा नवीन तयार होणार आहे. लातूर जिल्ह्यातून नवीन 1) उदगीर जिल्हा निर्माण होणार आहे. नांदेड या जिल्ह्यातून नवीन 1) किनवट हा जिल्हा तयार होणार आहे. जळगाव जिल्ह्यातून नवीन 1) भुसावळ हा जिल्हा तयार होणार आहे. बुलढाणा या जिल्ह्यातील नवीन 1) खामगाव हा जिल्हा तयार होणार आहे.
अमरावती या जिल्ह्यातून नवीन 1) अचलपूर हा नवीन जिल्हा तयार होणार आहे.
यवतमाळ या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन 1) पुसद हा जिल्हा तयार केला जाणार आहे.
भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून नवीन 1) साकोली हा जिल्हा होईल.
चंद्रपूर या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन 1) चिमूर हा जिल्हा तयार होईल.
गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून नवीन 1) अहेरी हा जिल्हा तयार होणार आहे.
नवीन जिल्हा शासकीय निर्णय पाहण्यासाठी
रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन सिंधुदुर्ग जिल्हा तयार झाला.
औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जालना जिल्हा तयार झाला.
उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन लातूर जिल्हा तयार झाला.
चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन गडचिरोली जिल्हा तयार करण्यात आला.
मुंबई चे विभाजन होऊन नवीन मुंबई उपनगर आणि मुंबई शहर अशा दोन नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली.
धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन नंदुरबार जिल्हा झाला.
परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन हिंगोली जिल्हा झाला.
विदर्भामधील भंडारा या जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन गोंदिया हा जिल्हा तयार करण्यात आला.
ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा तयार झाला.