मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा लाडकी बहीण योजनेचे या महिलांचे 1500 रुपये बंद यादीत aaditi tatkare नाव पहा

aaditi tatkare

⬇️⬇️⬇️⬇️

इथे क्लिक करून पहा

या महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार अर्जांची होणार फेर तपासणी

राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं होतं. फडणवीस म्हणाले, या योजनेत लाभार्थ्यांच्या अर्जाच्या नोंदीची तपासणी केली जाईल. ज्या महिलांनी योजनेच्या नियमांचं पालन केलं नाही, त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्या महिलांना या योजनेतून बाहेर केलं जाईल.

 

⬇️⬇️⬇️⬇️

इथे क्लिक करून पहा

या महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार अर्जांची होणार फेर तपासणी

 

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रलंबित अर्जांची तपासणी सुरु करण्यात आलीय. महिला आणि बाल विकास विभागाच्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात 20 लाख 84 हजार अर्जदारांना योजनेचा लाभ मिळाला आहे. परंतु, पुण्यातील जवळपास 10 हजार महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाहीय, ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला होता. परंतु, त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या नाहीत.

या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 2.5 कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचं सांगण्यात येतंय. परंतु, यामध्ये 30 ते 35 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. या महिलांच्या अर्जाची तपासणी केली जाणार असून खोटी माहिती देणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती आहे.

 

‘या’ महिलांना मिळणार नाहीत पैसे

माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने काही नियम आणि पात्रतेचे निकष जाहीर केले आहेत. ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. महिला किंवा कुटुंबातील एखादा सदस्य कर भरत असेल किंवा भारत सरकारच्या एखाद्या शासकीय विभागात नोकरी करत असेल, तर त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. स्वत: महिला किंवा कुटुंबातील सदस्य एखाद्या सरकारी योजनेतून प्रत्येक महिन्याला 1250 रुपयांचा लाभ घेत असेल, तर त्या कुटुंबातील महिलाही या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.

 

या महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार अर्जांची होणार फेर तपासणी

राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रलंबित अर्जांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. महिला आणि बाल कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात 20 लाख 84 हजार अर्जदारांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. ज्या महिलांना सरकारच्या अन्य योजनांचा लाभ मिळत असेल, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.

या महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार अर्जांची होणार फेर तपासणी

ज्या महिलांच्या घरात चारचाकी वाहने आहेत, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. दरम्यान, ज्यांच्याकडे ट्रॅक्टर असेल, त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. ज्या महिलांच्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक आहे, त्यांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीय. तसच ज्या कुटुंबातील महिला कर भरतात त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाहीय.

Leave a Comment