SBI Bank या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये तेही 2 दिवसात बँक खात्यात जमा होणार

 

या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये
👇👇👇
फक्त दोन दिवसात खात्यात जमा

 

 

SBI Bank देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया  आपल्या ग्राहकांना मोफत मोठा लाभ देत आहे. याअंतर्गत बँकेच्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा मोफत दिला जात आहे. जन धन खाते असलेल्या खातेधारकांना बँक ही सुविधा देत आहे. प्रधानमंत्री जन धन योजना  2014 मध्ये सुरू करण्यात आली होती. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सेवा, बँकिंग बचत आणि ठेव खाती, क्रेडिट, विमा, पेन्शन या सुविधा पुरवते. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) जन धन ग्राहकांना SBI रुपे जन धन कार्डची सुविधा प्रदान करते.

या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये
👇👇👇
फक्त दोन दिवसात खात्यात जमा

या कार्डवर बँक ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या अपघाती विमा संरक्षणाची सुविधा देत आहे. तसेच रुपे कार्डच्या मदतीने तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता आणि खरेदी देखील करू शकता. बेसिक अकाऊंटला जन धन खात्यात ट्रान्सफर करा बेसिंग सेविंग अकाऊंट  जन धन योजना खात्यात ट्रान्सफर करण्याचा पर्याय देखील आहे. जन धन खातेधारकांना बँकेकडून Rupay PMJDY कार्ड मिळते. यामध्ये 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडलेल्या जन धन खात्यांवर जारी केलेल्या RuPay PMJDY कार्ड्सची विम्याची रक्कम 1 लाख रुपये असेल. 28 ऑगस्ट 2018 पूर्वी खाते उघडणाऱ्या ग्राहकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये
👇👇👇
फक्त दोन दिवसात खात्यात जमा

योजनेंतर्गत जारी केलेल्या रुपे कार्डवर 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा कव्हर लाभ मिळेल. HDFC Securities चा ‘या’ दोन स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला, तुमच्याकडे आहेत का तपासा ****देशाबाहेरील वैयक्तिक अपघातही कव्हर होणार स्टेट बँकेच्या या योजनेंतर्गत भारताबाहेरील घटनाही वैयक्तिक अपघात पॉलिसीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यावर विम्याच्या रकमेनुसार दावा भारतीय रुपयांमध्ये दिला जाईल. कोर्टाच्या आदेशानुसार लाभार्थी कार्डधारक किंवा कायदेशीर वारसाच्या खात्यात नामनिर्देशित होऊ शकतो. Business Idea: केवळ 25000 रुपयांत सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल लाखोंची कमाई जन धन खाते कसे उघडायचे जर तुम्हाला तुमचे नवीन जन धन खाते उघडायचे असेल तर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन हे काम सहज करू शकता.

या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये
👇👇👇
फक्त दोन दिवसात खात्यात जमा

 

यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. नाव, मोबाईल क्रमांक, बँकेच्या शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नामनिर्देशित व्यक्ती, व्यवसाय/नोकरी आणि वार्षिक उत्पन्न आणि अवलंबितांची संख्या, SSA कोड किंवा प्रभाग क्रमांक, गाव कोड किंवा शहर कोड द्यावा लागेल. योजना कधी सुरू झाली? प्रधानमंत्री जन धन योजना 2014 मध्ये सुरू करण्यात आली. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सेवा, बँकिंग बचत आणि ठेव खाती, क्रेडिट, विमा, पेन्शनमध्ये परवडणाऱ्या पद्धतीने प्रवेश सुनिश्चित करते. आपले ग्राहक जाणून घ्या (KYC) कागदपत्रे देऊन कोणीही जन धन खाते ऑनलाइन उघडू शकते.

 

 

 

Leave a Comment