नव्या सरकारचा लाडक्या बहिणींना मोठा धक्का; या महिलांचे पैसे बंद, यादीत नाव पहा aditi tatkare update January 3, 2025 by Rushi aditi tatkare update : मोठी बातमी समोर येत आहे, लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे. ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक हातभार लागावा, या उद्देशानं ही योजना सरकारनं चालू केली होती. राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली, आता या योजनेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. काही महिलांना या योजनेतून वगळलं जाण्याची शक्यता आहे. डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे, त्यानंतर आता ही मोठी बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना मोठा धक्का;लाडकी बहीण योजनेचे अर्ज होणार बाद ,आदिती तटकरेंची घोषणा लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे? लाडकी बहीण योजनेबाबत 5 प्रकारच्या तक्रारी महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. वेगवेगळ्या अँगलने आम्ही या तक्रारीची पडताळणी करणार आहोत. काही तक्रारी या स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झाल्या आहे, तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून योजनेसाठी आता आपण पात्र नसल्याची माहिती दिली आहे. तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी होणार आहे. मात्र मूळ जीआरमध्ये कोणताही बदल होणार नाही असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. लाडकी बहीण योजनेची 3री लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा