Aaditi tatkare : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकाराने प्रचंड बहुमताने
विजय मिळवला. त्यानंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्यात आले
लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर ! यादीत नाव पहा
. महायुतीला निवडणुकीत मिळालेल्या यशामागे लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे.
दरम्यान डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न
अखेर त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण महायुती सरकार लाडक्या
बहिणींची संक्रांत गोड करणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हफ्ते
तीन हजार रुपये सक्रांतीआधी लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची माहिती
लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा
निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली. जुलै
महिन्यापासून राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पैसे
मिळत आहेत. जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत ५ महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींना
मिळाला आहेत. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत ७५०० रुपये जमा
लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर ! यादीत नाव पहा
लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर ! यादीत नाव पहा
‘लाडकी बहीण योजनेत तृतीय पंथीयांचा समावेश करावा’
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. महायुतीच्या विजयात या योजनेचा महत्त्वाचा वाटा असल्याचे मानले जाते. मात्र, या योजनेच्या निकषांमध्ये बदल केला जाणार असल्याची चर्चा गेल्याकाही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच आता भाजप आमदाराने या योजनेचा लाभ तृतीय पंथीयांना देखील मिळावा अशी मागणी केली आहे. भाजपचे मध्य नागपूर विधानसभेचे आमदार प्रवीण दटके यांनी ही मागणी केली आहे. सध्या 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना या योजनेंतर्गत दरमहिना 1500 रुपये दिले जातात. या योजनेची रक्कम वाढवून 2100 रुपये केली जाणार असून, रक्कमेचा पुढील हफ्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. दरम्यान, नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून 35 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर ! यादीत नाव पहा