लाडकी बहीण योजना या 5 नियमांमध्ये बसाल तरच मिळणार 1500 रुपये,जाणून घ्या या 5 नियमांबद्दल

Aaditi Tatkare मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mukhyamantri Laki Bahin Yojana येत्या 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये महिना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. दरम्यान, महिलांना अर्ज करणे सुलभ व्हावे यासाठी राज्य सरकानरे अनेकवेळा अटी आणि शर्ती बदलल्या आहेत. असे असतानाच आता सरकारने नुकताच एक नवा जीआर काढला आहे. या नव्या निर्णयाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाकडी बहीण योजनेत पाच महत्त्वाचे आणि मोठे बदल करण्यात आले आहेत.

 

लाडकी बहीण योजना 2100 रुपये लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

⬇️⬇️⬇️धुळे जिल्ह्यातील लाभार्थी यादी इथे क्लिक करून पहा⬇️⬇️⬇️

Name Downalod
अर्ज अहवाल यादी (1) Download
अर्ज अहवाल यादी (2) Download
अर्ज अहवाल यादी (3) Download
अर्ज अहवाल यादी (4) Download
अर्ज अहवाल यादी (5) Download

 

 

लाडकी बहीण योजनेत पाच महत्त्वाचे बदल.

राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी या नव्या जीआरबद्दल आपल्या एक्स खात्यावरून माहिती दिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी शासानाचा नवा निर्णयच आपल्या एक्स खात्यावर अपलोड केला आहे. या निर्णयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेल्या बदलांची माहिती देण्यात आली आहे. पण या बदलांपैकी प्रमुख पाच बदल हे फार महत्त्वाचे आहेत.

लाडकी बहीण योजना 2100 रुपये लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशिवाय अन्य कोणत्याही योजनांचे लाभार्थी एक कोटींपर्यंत नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील पावणेअकरा लाख महिलांसह राज्यातील अडीच कोटींहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले. विशेष म्हणजे प्रगतशील राज्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता लाभार्थीच्या अर्जाची फेरपडताळणी होऊन पात्र लाभार्थीना १ एप्रिलनंतर दरमहा २१०० रुपये मिळतील, असेही सांगितले जात आहे.

लाडकी बहीण योजना 2100 रुपये लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दरवर्षी लागू शकतो ५६ हजार कोटींचा निधी

आता अडीच कोटींहून अधिक लाभार्थीना दरमहा २१०० रुपयांचा लाभ देण्यासाठी शासनाला दरवर्षी ५६ हजार कोटींचा निधी लागू शकतो. राज्याचे एकूण उत्पन्न व खर्चाचा हिशेब घातला तर एवढा निधी एकाच योजनेसाठी शक्य नसल्याची तिजोरीची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थीनाच योजनेचा लाभ मिळावा या हेतूने अर्जाची फेरपडताळणी होईल, असेही वित्त विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Leave a Comment