ज्या महिलांच्या खात्यात अजून 4500 जमा झाले नाहीत, त्यांनी अर्जात भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून पाहावी. म्हणजे अर्जात भरलेला बँक तपशील पुन्हा एकदा चेक करा. बँक तपशील योग्य पद्धतीने भरला असेल, तर आधार लिंक झालं आहे की नाही, याची खात्री करा.
जर बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल, तर तुम्हाला तिसऱ्या हफ्त्याचे पैसे मिळणार नाहीत.