शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20900 रुपये जमा
ई-पिक पाहणी यादी बघण्यासाठी खालील पायऱ्या वापरा E-Pik Pahani List 2024
तुमच्या मोबाइलमधील ई-पिक पाहणीची अॅप ओपन करा. जर अॅप नसली असेल तर ती गुगल प्लेस्टोअरवरून डाउनलोड करून इंस्टॉल करा.
अॅप ओपन केल्यानंतर पर्यायातील तुमचं विभाग निवडा.
खातेदारांचे नाव निवडा.
४ अंकी संकेताक नंबर टाकून लॉगीन करा. जर संकेतांक नसला असेल तर “Forget” पर्यायावर क्लिक करून संकेतांक पुन्हा प्राप्त करू शकता.
तुम्हाला विविध पर्याय दिसेल यापैकी पिक माहिती नोंदवा हे पर्याय निवडा.
पिकांची माहिती पहा हे पर्याय निवडा.
तुमच्या नोंदणी केलेल्या पिकांची संपूर्ण माहिती येथे दिसेल.