या पिठाची गिरणी योजनेंतर्गत महिलांना मोफत पिठाच्या गिरण्यांचे वाटप करण्यात येत आहे.
आजच्या पोस्टमध्ये आपण मोफत पिठाची गिरणी मिळविण्यासाठी अर्ज कसा करू शकतो? अर्ज कुठे करायचा?
मोफत पिठाची गिरणी योजना flour mill subsidy 2023
महिलांना 100 टक्के अनुदानावर पिठाची गिरणी दिली जाईल.
महिला अर्जदाराने देखील 12 वी पूर्ण केलेली असावी.याबाबत पुरावे जोडावेत.
आधार कार्ड
8A उतारा (घराचा)
विहित नमुन्यातील अर्ज
कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार
पेक्षा कमी असल्याचा तहसीलदार किंवा तलाठी यांनी दिलेला पुरावाबँक पासबुक
वीज बिल
वरील कागदपत्रे जोडून आम्ही फ्री फ्लोअर मिल योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो.
या योजनेअंतर्गत कोण अर्ज करू शकतो?