namo kisan beneficiary list : नमो किसान 2रा हप्ता 6,000 बँक खात्यात जमा,तुम्हाला मिळाला का? असे करा चेक…

Namo Kisan list 2024: नमो शेतकरी 2रा हप्ता 6000 बँक खात्यात जमा झाला तेही 100% प्रूफ सहित यादी पहाcm kisan beneficiary list नमो शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे करण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे मिळून शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये मिळणार.

नमो किसान 2रा हप्ता 6,000 बँक खात्यात जमा

नाव चेक करा

खात्यात जमा झाला तेही 100% प्रूफ सहित पहा

cm kisan beneficiary : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये थेट जमा करण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे करण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे मिळून शेतकऱ्यांना आता दरवर्षी 12 हजार रुपये मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका क्लिकद्वारे राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 1712.02 कोटी रुपये पाठवून योजनेचा शुभारंभ केला. दरम्यान, हा आपल्या जीवनातील ऐतिहासिक व अविस्मरणीय दिवस असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. cm kisan

 

नमो किसान 2रा हप्ता 6,000 बँक खात्यात जमा

नाव चेक करा

 

तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2023-24 चा अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये या योजनेचा शुभारंभ करण्याचे घोषणा केली होत. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी 15 जुलै 2023 रोजी पदभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी या योजनेला गती दिली. काही किरकोळ तांत्रिक कारणांमुळे राज्यातील 12 लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजने पासून वंचित होते. या शेतकऱ्यांसाठी त्यांनी राज्यभरात विशेष ड्राईव्ह घेतला. 6 लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत वाढविले. या शेतकऱ्यांना आता नमो किसान सन्मान योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे.

Leave a Comment