लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट 2100 रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा aditi tatkare 2024
aditi tatkare 2024 आदिती तटकरे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा डिसेंबर महिन्याचा लाभ देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. एकूण २ कोटी २३ लाख लाभार्थींपैकी ६७ लाख बहिणींना १५०० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. विधानसभा निवडणुकीमुळे नोव्हेंबरचे अनुदान ऑक्टोबरमध्ये वाटण्यात आले होते. 👇👇👇👇 तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले की नाही येथे पहा डिसेंबर महिन्याचे पैसे … Read more