लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! या महिलांना पुढच्या महिन्यापासून मिळणार नाही १५०० रुपये यादीत नाव बघा

aditi tatkare latest news

aditi tatkare latest news नमस्कार मित्रांनो सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत खूप फायदा झाला आहे. परंतु आता लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या अर्जांची तपासणी होणार आहे.तपासणी झाल्यावर ज्या महिला या योजनेसाठी अपात्र आहे त्यांना योजनेअंतर्गत पुढच्या महिन्यापासून पैसे मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, याबाबत … Read more