सरकारचा लाडक्या बहिणीला दणका या महिलांच्या खात्यावरुन काढून घेतले पैसे अपात्र यादी पहा aditi tatkare mukhymantri ladkin bahin yojana
aditi tatkare mukhymantri ladkin bahin yojana लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यात कोट्यवधींनी घेतला आहे. मात्र निवडणुकीनंतर लाडकी बहीणचे निकष कठोर करण्यात आले आहेत. अर्जांची फेरतपासणी सुरू झाली आहे. याबाबत आता हळूहळू निकषांवर चर्चा सुरू झाली आहे. सरकारने लाडक्या बहिणीची लाभार्थी असलेल्या खात्यावरुन दिलेले पैसे पुन्हा काढून घेतल्याची घटना समोर आली. लाडक्या बहिणीला दणका या महिलांच्या … Read more