लाडकी बहिण योजना उद्या सकाळी 8 वा.’2100चा’ लाभ नवीन यादी पहा
aditi tatkare update मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांना मिळालेले पैसे आता परत घेतले जात आहेत. धुळे जिल्ह्यात एका महिलेचे 7500 रुपये सरकारने परत घेतले आहेत. या योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सरकारने योजनेचे अर्ज तपासण्यास सुरुवात केली असून अशाच प्रकारच्या आणखी कारवाया होण्याची शक्यता आहे. या यादीत नाव असेल … Read more