बँक ऑफ महाराष्ट्र कडून ग्राहकांसाठी नवीन नियम लागू; आता एवढे पैसे भरावे लागणार
तुम्ही तुमच्या बँक खात्यातून विना टेन्शन पैसे काढत असाल तर जरा थांबा. बँकेतून पैसे काढताना काळजीपूर्वक योजना किंवा प्लॅन करा जेणेकरून तुम्हाला अनावश्यक टॅक्स भरावा लागणार नाही. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला माहीत असले पाहिजे की कर (टॅक्स) न भरता वर्षभरात किती रक्कम काढता येते. विहित मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी शुल्क भरण्याचा नियम केवळ एटीएम व्यवहारांनाच लागू … Read more