Drought Status 2024 : पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18,900 रुपये, यादीत नाव तपासा
खाली दिलेली संपूर्ण यादी पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा Drought Status 2024 राज्यातील दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहेत असा निर्णय मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन … Read more