Drought Status 2024 Archives - Maharashtra News18 https://maharashtranews18.ladakibahin.com/tag/drought-status-2024/ My WordPress Blog Thu, 09 Jan 2025 13:25:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://maharashtranews18.ladakibahin.com/wp-content/uploads/2024/12/cropped-Maharashtra-News18-1-1-32x32.png Drought Status 2024 Archives - Maharashtra News18 https://maharashtranews18.ladakibahin.com/tag/drought-status-2024/ 32 32 Drought Status 2024 : पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18,900 रुपये, यादीत नाव तपासा https://maharashtranews18.ladakibahin.com/drought-status-2024/ https://maharashtranews18.ladakibahin.com/drought-status-2024/#respond Thu, 09 Jan 2025 13:25:52 +0000 https://maharashtranews18.ladakibahin.com/?p=521   खाली दिलेली संपूर्ण यादी पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा   Drought Status 2024 राज्यातील दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहेत असा निर्णय मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन ... Read more

The post Drought Status 2024 : पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18,900 रुपये, यादीत नाव तपासा appeared first on Maharashtra News18.

]]>
 

खाली दिलेली संपूर्ण यादी पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी

येथे क्लिक करा

 

Drought Status 2024 राज्यातील दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहेत असा निर्णय मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या ९

 

खाली दिलेली संपूर्ण यादी पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी

येथे क्लिक करा

Drought Status नोव्हेंबरच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभागाने आज दि.१० नोव्हेंबर रोजी निर्गमित केला आहे.Drought Status 2024

केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. मात्र राज्यातील उर्वरीत तालुक्यातील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्के पेक्षा आणि ७५० मिमी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे असा निकष लक्षात घेऊन १०२१ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसूलात घट, पिक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती १०२१ महसुली मंडळामध्ये लागू करण्यात येणार आहेत. दुष्काळ कालावधीत संपूर्ण उपाययोजना तातडीने करण्यासाठी सर्व अधिकार या समितीला देण्यात आलेले आहेत, असे शासन निर्णयात नमूद आहे.

The post Drought Status 2024 : पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18,900 रुपये, यादीत नाव तपासा appeared first on Maharashtra News18.

]]>
https://maharashtranews18.ladakibahin.com/drought-status-2024/feed/ 0 521