महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी; या जिल्ह्यासाठी अर्ज सुरू,असा करा अर्ज

Free flour mill subsidy

flour mill subsidy 2025 : महिलांसाठी मोफत पीठ गिरणी ऑनलाइन अर्ज पिठाची गिरणी (Free flour mill ) योजना ऑनलाइन अर्ज मित्रांनो महिलांसाठी मोफत पिठाची गिरणीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाला आहे.   या पिठाची गिरणी योजनेंतर्गत महिलांना मोफत पिठाच्या गिरण्यांचे वाटप करण्यात येत आहे.   आजच्या पोस्टमध्ये आपण मोफत पिठाची गिरणी मिळविण्यासाठी अर्ज कसा करू शकतो? … Read more