पोस्ट ऑफिस भरतीची मेरिट लिस्ट जाहीर; इथे पहा तुमचे यादीत नाव
Post Office Merit List : पोस्ट ऑफिस मेरिट लिस्ट: भारतीय डाक विभाग, दळणवळण मंत्रालयाने ग्रामीण डाक सेवक (GDS), ABPM आणि इतर पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले आहेत. या भरतीद्वारे ४४२२८ रिक्त जागांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. आयोगाने या भरतीसाठी आत्तापर्यंत तीन मेरिट लिस्ट प्रसिद्ध केल्या आहेत आणि उर्वरित पदांसाठी GDS 4 थी मेरिट लिस्ट … Read more