सरपंच-उपसरपंच यांच्या पगारात मोठी वाढ राज्य सरकारचा मोठा निर्णय

Sarpanch salary

Sarpanch salary गेल्या काही दिवसांपासून अखिल भारतीय सरपंच परिषदेतर्फे ग्रामपंचायतीशी संबंधित विविध मागण्यांबाबत आंदोलन सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हजारो सरपंच जमले. दरम्यान या आंदोलनाला यश आले आहे. कारण, सरपंचांच्या मागण्या ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मान्य केल्या आहेत. मंत्री महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सरपंचांचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. सरपंचांच्या पगारवाढीचा प्रस्ताव आठवडाभरात मान्य करणार … Read more